Masala

Malvani Masala - मालवणी मसाला

Select size *

Product details

घरगुती पद्धतीने बनवलेला मालवणी मसाला. घटक पदार्थ : मिरची, धने, लवंग, मिरी, जायफळ, तीळ, दालचिनी, दगडफूल, मोहरी, बडीशेप, जीरा, जायपत्री, सुंठ, मेथी, ओवा, खसखस,नागकेशर, तमालपत्र, मसाला, वेलची.

उत्पादक:  कोकण रुची फूड प्रोडक्ट्स - मु. ओंबळ(काझरवाडी), पो. शिरगाव,  ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग – 416610.

वितरक: नवले बंधू कोकण रुची फूड प्रोडक्ट्स  -  403, नीरा कॉम्प्लेक्स, न्यू गोल्डन नेस्ट रोड, भाईंदर (पू), ठाणे - 401105.  संपर्क: 99302 83990 / 80100 83990

Similar products